आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर "कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणण्याकरता हात जोडले; आणि एकदम वाटलं की या हातात आणि नमाज पडत असलेल्या माणसाच्या हातात फरक काय? यापैकी कोणता माणूस "अल्लाह हो अकबर..." म्हणतोय आणि कोणता "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती.." म्हणतोय? नाही ना सांगता येत?
(चित्रं येथून व येथून घेतली आहेत.)
7 comments:
Absolutely..Pan vichar kon karato? Pharak dakhavala nahi tar politics kase karata yeil?
खरंय अजित.
कधी लक्षातच् आलं नाही !
Really good point to think and brain storm on...
but still there may be some difference in opinion , which I may not be able to tell at this point of time...
farak don hatanmdhe nasun vrutti madhe asto..
kadachit dahashatvadi suddha kam surukarnyapurvi namaj padhun alla kade kam yashaswi hou det, asa duva magat astil.
ya goshtivar nusta vichar karun bhagnar nahi tar pratyaksha kruti madhe bhag ghetla tarach aapan, yawar bhashya karne uchit tharel..
from the history (probably), प्रत्येक दहशतवादी नमाज पडणारा असेलही कदाचित पण प्रत्येक नमाज पडणारा दहशतवादी नक्कीच नसणारे. (असं मला वाटतं)
माझ्या मते, दहशतवाद हाच एक धर्म आहे, असलाच तर!
Post a Comment