28 April, 2010

शाब्बास!

हे आवडलेले आहे! :) अतिशय!!

(I hope, ही लिंक पुढे-मागे डेड होणार नाही!)

4 comments:

आनंद पत्रे said...

ही लिंक कुठे नाही जाणार, सकाळने व्यवस्थीत जाहीरात केली आहे स्वतःची यात... असो

वीरकरंचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

Megha said...

होय काय! असं पण असतं काय?
मी अशासाठी लिहिलं तसं कारण माझ्या जुन्या एका पोस्ट मधल्या लिंक्स आता चालत नाहीएत.

आनंद पत्रे said...

त्या आगोदरच्या लिंक्स beta सकाळ मधील आहेत, ही लिंक beta नाही...

Megha said...

मान्य! पण माझ्यामते इ-सकाळ ने auto-forwarding करणं गरजेचं आहे; पण जनरलच त्या बाबतीत उजेड आहे. असो!