Warning: I am a horribly bad writer. So, read at your own risk
07 September, 2009
दोनोळी - २
तो असा का? - या प्रश्नाविना, दिवस काही संपत नाही.. स्वत:च्या मनाचा मात्र काही केल्या थांग लागत नाही.. ------------------------- भांभावलेला चेहरा.. डोळ्यात साचली आहे भीती.. जग सारे अनोळखी.. हसलो, बागडलो, ज्यांच्यासमवेत, हेच का ते सोबती?
0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment